You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

१० वी उत्तीर्ण आय टी आय पदवीधरांसाठी आय जी टी आर मध्ये औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण

अमृतची उद्दिष्टे

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक- युवती, इतर उमेदवार इत्यादी यांचा सर्वांगीण विकास घडविणे जेणेकरून एक समृद्ध व समर्थ समाज पुनर्निर्माण होईल व ज्या अन्वये संपूर्ण समाजामध्ये सुख, शांती, आनंद आणि समृद्धी स्थापित होईल. थोडक्यात - "समर्थ व्यक्ती ते समर्थ ग्राम, ते समर्थ भारत". हे 'अमृत'चे उद्दिष्ट आहे.

00/00
अमृतची प्रमुख उद्दिष्टे

  • ⮚ महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सर्वेक्षण, कृती संशोधनासहित मूल्यमापन याद्वारे संशोधनात्मक अभ्यास करून त्यावर विविध कार्यक्रमांचे माध्यमातून उपाययोजना आखणे.

  • ⮚ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांच्या आत्मविश्वास वृद्धीसाठी संवाद-सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, इंग्रजीसहित इतर भाषांवर प्रभुत्व इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. लाभार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक स्तर उन्नतीसाठी उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य देणे.

  • ⮚ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांच्या व्यावसायिक क्षमता वृद्धीसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, लघु व मध्यम उद्योग सुरू करणे, औद्योगिक व्यवसायांची स्थापना करण्यास प्रवृत करून वित्तीय संस्थांच्या समन्वयाने आर्थिक पाठबळ देवून स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहित करणे.

"नेतृत्व करताना सेवक व्हा. निस्वार्थी व्हा. असीम धीर धरा आणि यश तुमचेच आहे."

- स्वामी विवेकानंद

अमृत ​​न्यूज

योजना

AIIMS, IIT, IIM, IIIT, या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ( नव उद्योजकांकरीता )

माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण

UPSC स्पर्धा परीक्षा नागरी / वन सेवा अभियांत्रिकी सेवा

MPSC स्पर्धा परीक्षा - गट -अ / गट ब ( राजपत्रित व अराजपत्रित)

स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम

कृषि उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षण

संपर्क माहिती

premium bootstrap themes