अत्यंत महत्वाचे: खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या जातीं साठी कुठलेही स्वतंत्र शासकीय विभाग/ संस्था/ महामंडळ कार्यरत किंवा अस्तित्वात नाही, अशा जातीतील उमेदवारांनी 'अमृत' च्या योजनांचा लाभ घ्यावा.

MPSC Form
Bank Details


मी घोषीत करतो/करते की, वरील सर्व मा‍हिती माझ्या व्यक्तीगत महिती व समजूतीनुसार तसेच मुळ कागदपत्रांच्या सत्य प्रती खऱ्या आहेत. सदर माहिती व कागदपत्रे खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायद्यानुसार खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे
अमृत संस्थेकडून मिळालेल्या अर्थसहाय्याचा उपयोग पुढील मुख्य परीक्षा / मुलाखत देण्यासाठी करण्यात येईल याची हमी देत आहे.

ट‍िप: या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोबत दिलेला अर्ज व कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत (self-attested) करणे, व खालील पत्त्यावर टपाल / प्रत्यक्ष सादर करणे. ई मेल व्दारा पाठविलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
व्यवस्थापकीय संचालक,
महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औंध पुणे 411067